Saturday, February 25, 2017

मराठी अक्षर ओळख

मराठी अक्षर ओळख:

https://play.google.com/store/apps/details?id=com.geniusgames.marathialp

 

मराठी अक्षर ओळख

 २७ फेब्रुवारी रोजी, प्रतेक वर्षी मराठी भाषा दिवस साजरा करन्यात येतो. जागतिक मराठी भाषा दिनाच्या
निमित्ताने आम्ही मराठी अक्षर ओळख नविन एप तयार केले. यामध्ये अक्षरमाला आणि शब्द यांची चित्रासोबत ओळख करुन दिली आहे. हे एप सर्वाना उपयोगी आहे.
- स्वर आणि व्यंजन
-प्राणि
-फळ
- रंग
-आकार
- अवयव
- वाहन
- दिन आणि महीने

Download app


https://play.google.com/store/apps/details?id=com.geniusgames.marathialp




Download app


No comments:

Post a Comment